एक्स्प्लोर
Advertisement
Pujari Fight | त्र्यंबकेश्वरात पुजाऱ्यांमध्ये लाथा-बुक्क्यांनी हाणामारी, 17 जणांवर गुन्हा दाखल | ABP Majha
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पुजाऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी पुरोहित संघाच्या अध्यक्षासह 17 पुरोहितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण नागबली पूजा करण्यासाठी स्थानिक आणि बाहेरुन आलेल्या पुजाऱ्यांमध्ये राडा झाला होता. अनेक दिवसांची धुसफूस शुक्रवारी पुन्हा उफाळून आली होती. हाणामारी घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion