एक्स्प्लोर
Akshay Kumar रुग्णालयात तर 'राम सेतु'शी संबंधित 45 जण कोरोना पॉझिटिव्ह, चित्रीकरण थांबलं
मुंबई : अभिनेता अक्षय कुमारने रविवारी (4 एप्रिल) सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कोरोनाची लागण झाली असून आयसोलेट केल्याचं सांगितलं होतं. पण आता एबीपीला मिळालेल्या माहितीनुसार अक्षय कुमारच्या आगामी 'राम सेतु' चित्रपटाशी संबंधित 45 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आणखी पाहा























