एक्स्प्लोर
Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal च्या माजी संचालकांना कोर्टाचा दणका : ABP Majha
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांना हायकोर्टानं दणका दिलाय. पुण्यात मानाचा मुजरा कार्यक्रमात लाखो रुपये खर्च केल्याचं प्रकरण माजी संचालकांना भोवलं आहे. तत्कालीन संचालकांना १० लाख ७८ हजार रुपये सहा आठवड्यात भरण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. प्रिया बेर्डे, अलका कुबल यांच्यासह अन्य चार माजी
संचालकांना हे आदेश लागू आहेत. इतिहासात प्रथमच अशी कारवाई करण्यात आलीय.
आणखी पाहा























