एक्स्प्लोर

देवाचं रूप अन् डोळ्यांत क्रोध; 'डाळिंब'चा फर्स्ट लूक रिलीज, पंचायत फेम कलाकारासोबत मराठी अभिनेत्री शेअर करणार स्क्रीन

Jitendra Kumar dark role in DalimB film: 'होळी ही खरंतर एक वॉर्निंग आहे' जितेंद्र कुमार, प्रिया बापट यांच्या 'डाळिंब' चित्रपटाचा पोस्टर रिलीज.

Holi Turns Into a Warning in DalimB: प्रेक्षकांची सध्या भयपट, सस्पेन्स, थ्रिलर चित्रपटांकडे पसंती वळत आहे. तुंबाड, कांतारासारख्या सिनेमांना प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला.  आता लवकरच डाळिंब हा  सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या थरारक सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटात जितेंद्र कुमार आणि प्रिया बापट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. डाळिंब सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये जितेंद्र कुमार भयावह लूकमध्ये दिसत आहे. प्रिया बापटने तिच्या  आगामी सिनेमाचा पोस्टर सोशल मीडियात  शेअर केला आहे.   तिनं पोस्टर शेअर करत लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे. 'होळी फक्त रंगाचा सण नाही, तर एक वॉर्निंग आहे', असं कॅप्शन देत तिनं पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. डाळिंब या  चित्रपटात नक्कीच वेगळी कथा पाहायला मिळेल. पोस्टर पाहून चाहत्यांनी चित्रपट पाहण्याची उत्सुकता दर्शवली आहे.

पंचायत रिलीज झाल्यापासून अभिनेता जितेंद्र कुमार प्रकाशझोतात आला. त्यानं शुभ मंगल ज्यादा सावधान या चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन शेअर केली होती.  तो लवकरच डाळिंब चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याला वेगळ्या लूकमध्ये पाहून चाहते आश्चर्यचकित  झाले. या सिनेमात मराठी अभिनेत्री प्रिया बापट मुख्य भूमिका साकारणार आहे.  नाटक, मालिका आणि सिनेमांनंतर प्रिया बापट आता हिंदी विश्वात कल्ला करण्यास सज्ज झाली आहे.  तिनं डाळिंबचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. हा सिनेमा आपल्याला झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. 

जितेंद्र कुमार, प्रिया बापट याव्यतिरिक्त या सिनेमात क्षितिज दाते, कविन दवे, साई प्रसाद, हरीश कुलकर्णी आणि सागर यादव  यांच्याही भूमिका आहेत. डाळिंब या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रिया एवेनने केलं आहे.  तर, या चित्रपटाचे डायलॉग्स वरद भटनागर यांनी लिहिले आहे. तनुज गर्ग आणि अतुल कसबेकर निर्मित हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. Elipsis Entertainmentच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

जितेंद्र कुमार यांनी डाळिंब चित्रपटाचे पोस्टर शेअर करुन सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.  त्यानं पोस्टर शेअर करुन कॅप्शन दिलं आहे की, 'रंगांमध्ये लपलेले एक रहस्य..  कधीच दिसत नाही.  या होळीला, रंग उत्सव नाहीत.. तर एक इशारा आहे. #DALIMB. लवकरच येत आहे. फक्त #ZEE5वर.  या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. परंतु, हा सिनेमा याच वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल.

महत्त्वाच्या बातम्या

'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका
Nana Patekar Son Malhar On Tanushree Dutta Allegation: मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Embed widget