एक्स्प्लोर
दिवाळीनंतर चिमुकल्यांचीही शाळा भरणार? पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळांबाबत जिल्हा प्रशासन सकारात्मक
Maharashtra School Reopen : मुंबई : शाळा, महाविद्यालयानंतर आता प्राथमिक शाळाही लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. राज्यातील इयत्ता पहिली ते चौथी शाळा सुरू करण्याबाबत सर्वच जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी सकरात्मक असून पुन्हा शाळा सुरू करण्यावर जोर आहे. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि कोव्हीड टास्क फोर्स सोबत चर्चा करून लवकरच पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याबाबत निर्णयाची शक्यता आहे.
आणखी पाहा


















