एक्स्प्लोर
Advertisement
बुलडाणा : मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरींच्या कार्यक्रमासाठी नांदूरामधील विकासकामांवर हातोडा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्यासाठी विकासकामांवर हातोडा मारल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाणा जिल्र्यातील नांदूरमध्ये घडला आहे. मंत्र्यांच्या हेलीपॅडसाठी जिगावमधील आठ मोठे पुल, एक मोठा रस्ता आणि 12 सिमेंट नाल्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी हा उद्योग करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
Reaction on Fadnavis House In Mantralay: फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, उपाध्ये-शिरसाट आक्रमक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
पुणे
पुणे
शेत-शिवार
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement