एक्स्प्लोर
Advertisement
ब्रेकफास्ट न्यूज:आता यूपीएससीशिवाय सरकारी अधिकारी बनणे शक्य
सरकार दरबारी प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी यूपीएससीची परीक्षा देण्याची आता गरज नाही. खासगी कंपनीत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आता सरकारी सेवेत प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करता येणार आहे. केंद्र सरकारनं याबाबतची अधिसूचना काढली आहे.
मात्र, हा निर्णय म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना प्रशासनात आणण्याचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. खासगी कंपनीत काम करणाऱ्या परंतू प्रशासकीय अधिकारी होऊ पाहणाऱ्यांसाठी हा दिलासा असला तरी यावरुन राजकीय वातावरणही तापण्याची चिन्हं आहेत.

बातम्या
Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement