एक्स्प्लोर
Advertisement
Arun Jaitley Health | माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती बिघडली, उपचारांसाठी एम्समध्ये दाखल | ABP Majha
माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेटली यांना श्वसनाचा त्रास होत आहे, तसेच त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. त्यामुळे उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेटली यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. एंडोक्रायनोलॉजिस्ट, हृदयरोग आणि मूत्रपिंड विसेषज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह जेटली यांना भेटण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.
बातम्या
Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement