एक्स्प्लोर
Advertisement
अंबरनाथ : व्हॉट्सअॅपसाठी अल्पवयीन मुलीचं घरातून पलायन
व्हॉट्सअॅप वापरण्यावरुन आई रागावल्याने एक अल्पवयीन मुलगी घर सोडून गेल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या घटनेनं पालकवर्गात मात्र खळबळ उडाली आहे. अंबरनाथमध्ये राहणाऱ्या एक अल्पवयीन मुलगी फेब्रुवारी महिन्यात मित्रांसोबत पिकनिकला जाऊन आल्यानंतर व्हॉट्सअॅपवर आलेले फोटो पाहात बसली होती. याच कारणावरुन तिची आई तिला रागावली. यामुळे निराश झालेली ही मुलगी घरात कुणालाही न सांगता घर सोडून निघून गेली.
निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement