एक्स्प्लोर
Advertisement
अकोला : रणजीत पाटलांना हाकला, भाजप खासदार संजय धोत्रेंची मागणी
स्वपक्षीयांवर तोफ डागून भाजपला आणि खासदारकीला रामराम ठोकणाऱ्या नाना पटोले यांच्यानंतर आता भाजपमध्ये दुसरं बंड होण्याची शक्यता आहे. अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे यांनी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर रणजीत पाटील यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अन्यथा 15 दिवसांत आपली भूमिका जाहीर करु, असा इशारा खासदार संजय धोत्रे यांनी दिला.
रणजीत पाटील यांनी सत्तेचा दुरुपयोग करुन अकोल्याचा बिहार केल्याचा आरोप खासदार धोत्रे यांनी केला.
रणजीत पाटील यांनी सत्तेचा दुरुपयोग करुन अकोल्याचा बिहार केल्याचा आरोप खासदार धोत्रे यांनी केला.
निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement