एक्स्प्लोर
Advertisement
अहमदनगर : एबीपी न्यूजच्या नावाने खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराला अटक
अहमदनगरला एबीपी न्यूजच्या नावाने खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराला जेरबंद करण्यात आलंय. अजीज बाबू इनामदार असं या महाभागाचं नाव आहे. महत्वाचं म्हणजे या पठ्ठ्याने एबीपी न्यूजच्या नावाची बॅग आणि एबीपी न्यूजचं बनावट ओळखपत्रही बनवलं होतं. लॉरेन्स स्वामी या व्यावसायिकाकडे त्याने 25 लाखांची खंडणी मागितली. आधी माहितीच्या अधिकारात त्याने लॉरेन्स स्वामी यांच्या संपत्तीचा अंदाज काढला. त्यानंतर 25 लाख द्या, अन्यथा तुमची माहिती ईडीला देईल, अशा धमक्या देणं सुरु केलं. अखेर खंडणीची रक्कम घेताना सापळा रचून पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडलं. यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न करताना लोकांनी त्याला चोपही दिला. दरम्यान, अजीज बाबू इनामदारला अजून कुणाची साथ आहे, याचाही शोध घेतला जातोय.
निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement