एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Potholes | महाराष्ट्र सरकार, खड्डे दमदार; राज्यातील खड्ड्यांविरोधात 'माझा'चं कॅम्पेन | ABP Majha
आम्ही तुम्हाला अशी बातमी दाखवणार आहोत, ज्याने तुमच्या पोटातच खड्डा पडेल. कारण महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. खड्ड्यांमुळे दररोज मुंबईकर, ठाणेकर, पुणेकर मरणयातना भोगतो, पण त्याची हाक काही महापालिका, सरकारपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे याच खड्ड्यांविरोधात सरकारचे आणि पालिकेचे डोळे एबीपी माझा उघडणार आहे. आज आम्ही तुम्हाला मुंबई-पुणे-नाशकातील खड्ड्यांची जी परिस्थिती दाखवणार आहोत, त्यावर खड्डेमुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देणाऱ्यांना एवढंच सांगावसं वाटतं, उघडा डोळे आणि बघा नीट.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 12 PM TOP Headlines 12 PM 28 September 2024
Raj Thackeray On Ladki Bahin : सरकारकडं आता पगाराला पैसे उरणार नाहीत, राज ठाकरेंची टीका
Sanjay Raut News : सिनेट निकाल ते धर्मवीर सिनेमा; संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया #abpमाझा
Vijay Wadettiwar : युवकांचा कौल मविआकडेच असल्याचं स्पष्ट, सिनेटच्या निकालानंतर प्रतिक्रिया
सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 28 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सांगली
विश्व
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion