एक्स्प्लोर
Advertisement
माझा हस्तक्षेप : रेल्वे-पालिकेच्या वादात मुंबईकरांची सुरक्षा ढगात!
एकीकडे धो-धो पाऊस, गुडघाभर पाण्यात बुडालेले रस्ते, त्यात पूल कोसळल्याची बातमी आणि वेळेत ऑफीस गाठण्यासाठी धावपळ यामुळे मुंबईकर आज पूर्ता हैराण .... मुंबईत आता अशी परिस्थिती नेहमीचीच झालेय... मुंबईकरांचा जीव किती स्वस्त आहे, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आलाय. कारण एल्फिन्स्टन दुर्घटनेत २३ जणांचा बळी घेतल्यानंतरही रेल्वे आणि पालिकेला जाग आल्याचं दिसून येत नाहीये...उलट आरोप-प्रत्यारोपांचे खेळ सुरू आहेत, आणि या खेळात मुंबईकर मात्र अधांतरी लटकतोय... ..अंधेरी स्टेशनवरील गोखले पुलाचा काही भाग आज सकाळी कोसळला...
दैव बलवत्तर म्हणून रेल्वे पुलाखाली नव्हती, नाहीतर मोठ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागलं असतं, चार जण यात जखमी झाले... आणि अर्थातच या घटनेनं मुंबईची लाईफलाईन विस्कळीत झाली आणि अवघ्या काही वेळात अवघी मुंबई विस्कळीत झाली... एल्फिन्स्टन दुर्घटनेत 23 जणांचा जीव गेल्यानंतर मुंबईतील फूट ओव्हर ब्रीज, जिने आणि इतर सुविधा अद्ययावत करण्यावर भर देऊ असं आश्वासन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिलं होतं. मात्र बोलबच्चनगिरीशिवाय मुंबईकरांच्या हाताला काहीही लागलेलं नाही. महापौरांनी तर दुर्घटना घडल्यानंतर या पुलाची जबाबदारी आमची नव्हतीच असं सांगून जबाबदारी झटकायचं काम सगळ्यात आधी केलं...

निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement