एक्स्प्लोर
Advertisement
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींचं मातृप्रेम! भारत जोडो यात्रेला सोनिया गांधींची साथ!
राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'चा आजचा 29वा दिवस. मुलाच्या भारत जोडो यात्रेत आज सोनिया गांधींनीही हजेरी लावली. मुलाच्या पाठीशी उभी असलेली आई आणि आईची साथ देणारा मुलगा असं काहीसं चित्र आजच्या भारत जोडो यात्रेत दिसलं. प्रेमाने आणि मायेने आईची साथ देणाऱ्या राहुल गांधींचा असाच मायाळू स्वभाव यात्रेच्या आजपर्यंतच्या प्रवासात दिसाला. पाहूया कॉमन मॅन सोबतची राहुल गांधींची भारत जोडो यात्रा.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Ajit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial Report
Mahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report
Iran Attacks Israel Special Report : इराण आणि इस्रायल युद्धाचे आर्थिक क्षेत्रावर कोणता परिणाम?
Varanasi Sai Baba : साईंसाठी महाराष्ट्र एकवटला; साईंच्या मूर्तींबद्दल कोणता आक्षेप? Special Report
Mahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion