Top 100 Headlines : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 06 October 2024 ABP Majha
Top 100 Headlines : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 06 October 2024 ABP Majha
चेंबूरमध्ये अग्नितांडव....सिद्धार्थ कॉलनीत भीषण आग... आगीमध्ये होरपळून सात जणांचा मृत्यू
अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे छत्रपती आक्रमक...शिवस्मारक शोधण्याच्या मोहिमेकरता पुण्याहून मुंबईच्या दिशेनं
इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांनी घेतली शरद पवारांची भेट... क्रॉस वोटींगचा आरोप चुकीचा तर काँग्रेसकडून उमेदवारी न मिळल्यास कार्यकर्ते ठरवतील ती भूमिका घेणार... खोसकरांकडून स्पष्ट
हर्षवर्धन पाटील उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार... उद्या सकाळी दहा वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंना मोठा धक्का बसण्याची शक्यता....प्रहारचे आमदार राजकुमार पटेल प्रहारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत.. बॅनरवरून बच्चू कडूंचा फोटो गायब...
नंदुरबारमध्ये भरधाव ट्रकनं चिरडल्या १०० हून अधिक मेंढ्या, रस्त्यावर मरण पावलेल्या मेंढ्यांचा खच..