एक्स्प्लोर
आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!
पैसेच शिल्लक न राहिल्यामुळे आम्हाला बचत करता येत नाहीये, अशी अनेकजण तक्रार करतात. मात्र खालील पाच टिप्स फॉलो केल्यास तुम्ही पैसे वाचवू शकता.
FIVE TIPS FOR MONEY SAVING (फोटो सौजन्य-META AI)
1/7

महिनाभर काम करून आलेला पगार अवघ्या काही दिवसांत संपून जातो, अशी अनेकजण तक्रार करतात. पगार पुरत नाहीये, या एका कारणामुळे अनेकजण बचतही करत नाहीत. संपूर्ण आयुष्यभर काम करूनही अनेकांनी बचत केलेली नसते. मात्र खालील पाच टिप्स फॉलो केल्यास तुमच्या बँक खात्यात मोठी रक्कम जाम होऊ शकते.
2/7

बचत- पगार झाल्यानंतर त्यातील काही भाग बचत म्हणून राखून ठेवला पाहिजे. आर्थिक नियमानुसार तुमच्या पगारातील 20 टक्के रक्कम ही बचत म्हणून ठेवली पाहिजे.
Published at : 06 Oct 2024 12:32 PM (IST)
आणखी पाहा























