एक्स्प्लोर
Chembur Fire : चेंबूरमध्ये अग्नितांडव, 7 जणांचा होरपळून मृत्यू; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती
Chembur Fire : चेंबूरमध्ये अग्नितांडव, 7 जणांचा होरपळून मृत्यू; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती
पहाटेच्या सुमारास ही घटना घडली गुप्ता कुटुंबीय या घरामध्ये वास्तव्यास होते एकूण नऊ सदस्य घरामध्ये राहत होते त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला तर दोघांवर राजावाडी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे आग कशामुळे लागली हे तपासाअंती स्पष्ट होईल सध्या तपास आणि चौकशी सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार इथे किराणा दुकान होते, आणखी इतर दुसरे साहित्य होतं का चौकशी सुरू आहे.
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा





















