एक्स्प्लोर

Rupal Chaudhary : मेरठच्या रुपलने रचला इतिहास, वर्ल्ड अंडर 20 अॅथलेटिक्स स्पर्धेत दोन पदकांची कमाई

Rupal Chaudhary Twin Medal: रूपल चौधरी हिने वर्ल्ड अंडर-20 अॅथलेटिक्समधील दोन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये दोन पदकांची कमाई केली आहे.

World U-20 Athletics : भारताची ज्युनियर अॅथलीट रूपल चौधरी (Rupal Chaudhary) हिने वर्ल्ड अंडर-20 अॅथलेटिक्स (World U-20 Athletics) स्पर्धेत ऐतिहासिक कामिगीर केली आहे. तिने वर्ल्ड अंडर-20 अॅथलेटिक्स स्पर्धेत दोन पदकं जिंकली असून अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय आहे. रुपलने महिलांच्या 400 मीटर शर्यतीत कांस्य आणि  4*400 मीटर रिले स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे.

गुरुवारी (5 ऑगस्ट) रात्री झालेल्या 400 मीटर शर्यतीत रूपलने 51.85 सेकंदाचा वेळ घेत तिसरं स्थान पटकावलं. यावेळी ग्रेट ब्रिटेनच्या येमी मारीने (51.50) सुवर्पपदक जिंकलं. दरम्यान याआधी रुपलने मंगळवारी 4*400 मीटर रिले स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती. ती असणाऱ्या भारतीय टीमने 3.17.76 मिनिटं घेत एशियन ज्युनियर रेकॉर्डसह पदकही जिंकलं.

वर्ल्ड अंडर-20 अॅथलेटिक्समध्ये भारताकडे 9 पदकं 

वर्ल्ड अंडर-20 अॅथलेटिक्स स्पर्धेत महिला गटात 400 मीटर शर्यतीत मेडल जिंकणारी रूपल दूसरी भारतीय असून याआधी हिमा दासने 2018 साली सुवर्णपदकाची कमाई केली होती. ऑलम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने देखील वर्ल्ड अंडर-20 अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. या स्पर्धेच्या इतिहासात भारताने आतापर्यंत 9 पदकांवर नाव कोरलं आहे. या स्पर्धेला वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप या नावाने देखील ओळखलं जातं.

मूळची मेरठची आहे रुपल

रूपलही उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यातील आहे. तेथील शाहपुरच्या जैनपुर गावांत तिचे वडिल शेती करतात. अवघ्या 17 वर्षांची असणारी रुपलने आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये कमाल कामगिरी केली आहे. तिने ज्युनियर लेवलवर राष्ट्रीय स्पर्धांमध्येही अप्रतिम खेळ दाखवला आहे. यंदाच्या वर्ल्ड अंडर-20 अॅथलेटिक्स स्पर्धेत रुपलने मिळवलेल्या यशानंतर संपूर्ण देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget