एक्स्प्लोर

Country-wise Medal Tally: भारताची एकूण पदससंख्या 20, पदकतालिकेत कितव्या स्थानी, पाहा संपू्र्ण यादी

Commonwealth Games 2022 Medal Tally: कॉमनवेल्थ स्पर्धेच्या सातव्या दिवशीही भारताने पदकं जिंकून आपली एकूण पदकसंख्या 20 इतकी केली आहे.

Commonwealth Games 2022 Medal Tally: कॉमनवेल्थ स्पर्धा (Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करत तब्बल 20 पदकं खिशात घातली आहेत. यामध्ये 6 सुवर्णपदकांचाही समावेश आहे. यामुळे गुणतालिकेत भारत टॉप 10 मध्ये असून ताज्या आकडेवारीनुसार भारत सातव्या स्थानी विराजमान आहे. सातव्या दिवशी भारतासाठी कॉमनवेल्थच्या लॉन्ग जंप इव्हेंटच्या अंतिम सामन्यात भारताचा लांब उडीपटू एम श्रीशंकरनं (Murli Shreeshankar) रौप्यपदक मिळवून दिलं. मुरली श्रीशंकरनं 8.08 मीटर उडी मारत पदकाला गवसणी घातली. तसंच पुरुष हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरनं (Sudhir) दमदार कामगिरीच्या जोरावर देशासाठी सुवर्णपदक जिंकलं. सुधीरनं पुरुषांच्या हेवीवेटमध्ये 134.5 गुण प्राप्त केले. कॉमनवेल्थ स्पर्धेतील भारताचं हे सहावं सुवर्णपदक ठरलं.

याशिवाय स्पर्धेच्या सुरुवातीपासून दमदार कामगिरी करत अव्वलस्थानी असणारा ऑस्ट्रेलिया आताही 132 पदकांसह अव्वलस्थानी आहेय. तर इंग्लंड 118 पदकांसह दुसऱ्या स्थानी आहे. सातव्या दिवशी भारतानं एकूण दोन पदकं जिंकत एकूण पदकसंख्या 20 वर नेली असून सातवं स्थान कायम ठेवलं आहे. तर नेमकी यादी कशी आहे पाहूया...

कॉमनवेल्थ 2022 पदकतालिका-

क्रमांक देश सुवर्ण रौप्य कांस्य एकूण पदक
1 ऑस्ट्रेलिया 50 42 40 132
2 इंग्लंड 42 44 32 118
3 कॅनडा 17 20 22 59
4 न्यूझीलंड 16 10 11 37
5 स्कॉटलंड 7 8 19 34
6 दक्षिण आफ्रीका 7 7 8 22
7 भारत 6 7 7 20
8  नायजेरिया 5 3 5 13
9 वेल्स 4 4 10 18
10 मलेशिया 4 2 3 9

भारतासाठी कॉमनवेल्थमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची यादी-

सुवर्णपदक- 6  (मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर)

रौप्यपदक- 7 (संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर.)

कांस्यपदक- 7 (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरजीत सिंह,  तेजस्वीन शंकर.)

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Embed widget