एक्स्प्लोर

CWG 2022: पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीरनं सुवर्णपदक जिकलं, भारताची पदकसंख्या वीसवर 

Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ पुरुष हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरनं दमदार कामगिरीच्या जोरावर देशासाठी सुवर्णपदक जिंकलंय.

CWG 2022: कॉमनवेल्थ (Commonwealth Games 2022) पुरुष हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरनं (Sudhir) दमदार कामगिरीच्या जोरावर देशासाठी सुवर्णपदक जिंकलंय. सुधीरनं पुरुषांच्या हेवीवेटमध्ये 134.5 गुण प्राप्त केले. याशिवाय त्यानं नवा विक्रमही प्रस्थापित केलाय. कॉमनवेल्थ स्पर्धेतील भारताचं हे सहावं सुवर्णपदक आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत एकूण वीस पदक जिंकली आहेत. कॉमनवेल्थ 2022 च्या पदकतालिकेत भारत सातव्या क्रमांकावर आहे. 

पुरूष हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीरनं एकतर्फी प्रदर्शन केलं. या स्पर्धेत सुधीर त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूप पुढं होता. त्यानं पहिल्या प्रयत्नात 208 किलो ग्राम वजन उचललं. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 212 किलो वजन उचललं. सुधीरचं वजन 87.30 आहे. ज्यामुळं त्याला 134.5 गुण मिळाले. या गुणांसह त्यानं नवा विक्रमही प्रस्थापित केलाय.

ट्वीट-

मोहम्मद अनीस याहियाचं थोडक्यात पदक हुकलं
भारतीय ऍथलेटिक्स मोहम्मद अनीस याहिया अंतिम फेरीत पदक जिंकू शकला नाही. तो 6 प्रयत्नांनंतर 7.97 च्या सर्वोत्तम प्रयत्नासह पाचव्या क्रमांकावर राहिला. याहियां पहिल्या तीन प्रयत्नांत 7.72 मीटरचा सर्वोत्तम प्रयत्न केला. मात्र, त्याचा पहिलाच प्रयत्न फाऊल ठरला. दुसऱ्या प्रयत्नात त्यानं 7.65 मीटर उडी मारली. त्यानंतर तिसर्‍यात प्रयत्नात 7.72 मीटर, चौथ्या प्रयत्नात 7.74 मीटर, पाचव्या प्रयत्नात 7.58 मीटर आणि सहाव्या प्रयत्नात 7.97 मीटर उडी मारली.

भारतासाठी कॉमनवेल्थमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची यादी-

सुवर्णपदक- 6  (मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर)

रौप्यपदक- 7 (संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर.)

कांस्यपदक- 7 (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरजीत सिंह,  तेजस्वीन शंकर.)

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special Report Lok Sabha 2024 : लोकसभेसाठी बड्या नेत्यांचे अर्ज दाखल, शक्तिप्रदर्शनही जोरातSpecial Report BJP Lok Sabha 2024 : लोकसभेच्या परीक्षेसोबत भाजपची विधानसभेची रिहर्सलSpecial Report Mahayuti : शिंदेंच्या शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव : नवलेJob Majha : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी : 18 April 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Sharad Pawar: बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
Embed widget