एक्स्प्लोर

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी राहुल द्रविड

ते एनसीएमध्ये क्रिकेट संबंधित सर्व गोष्टींवर लक्ष ठेवतील. तसेच खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफला प्रशिक्षण आणि ट्रेनिंग देण्याचे काम करतील. यासोबत द्रविड भारतीय पुरुष आणि महिला संघांच्या प्रशिक्षकांसोबत काम करतील.

बंगळुरू : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्या भारतीय अ संघ तसेच अंडर-19संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडची नियुक्ती  राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) च्या प्रमुखपदी करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) कडून सोमवारी ही घोषणा करण्यात आली. बीसीसीआय ने म्हटले आहे की, द्रविड यांना बंगळुरू स्थित एनसीएच्या प्रमुखपदी नियुक्त करण्यात आले आहे. ते एनसीएमध्ये क्रिकेट संबंधित सर्व गोष्टींवर लक्ष ठेवतील. तसेच खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफला प्रशिक्षण आणि ट्रेनिंग देण्याचे काम करतील.  यासोबत द्रविड भारतीय पुरुष आणि महिला संघांच्या प्रशिक्षकांसोबत काम करतील. निवृत्ती घेतल्यानंतर द्रविडने युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे काम सुरु केले आहे. तो 2016 पासून अंडर-19 टीमचा प्रशिक्षक आहे. त्याच्या मार्गदर्शनात भारताने सलग दोन वेळा अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये स्थान मिळवले आहे तर  2018 मध्ये संघाने अंडर-19 विश्वचषकावर आपले नाव देखील कोरले. द्रविडच्या मार्गदर्शना मयंक अग्रवाल, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत सारखे खेळाडू तयार झाले आहेत. आता द्रविडवर बीसीसीआयच्या बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) च्या प्रमुखपदाची जबाबदारी आली आहे.  त्यामुळे १९ वर्षाखालील संघातील गुणवान खेळाडूंना हेरून त्यांना तयार करण्याचं मोठं काम राहुल द्रविडच्या खांद्यांवर असणार आहे. याचसोबत राहुल द्रविडकडे बीसीसीआयशी संलग्न असणाऱ्या क्रिकेट अकादमींच्या प्रशिक्षकपदाची नेमणूकीचे अधिकारही देण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime : बारामतीमधील खून प्रकरणानंतर गोळीबाराच्या घटनेनं इंदापूर हादरलं, पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली, 2 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
गोळीबाराच्या घटनेनं इंदापूर हादरलं, पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली, 2 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
Horoscope Today 01 October 2024 : आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मोठं टेन्शन होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मोठं टेन्शन होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  1 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime : बारामतीमधील खून प्रकरणानंतर गोळीबाराच्या घटनेनं इंदापूर हादरलं, पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली, 2 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
गोळीबाराच्या घटनेनं इंदापूर हादरलं, पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली, 2 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
Horoscope Today 01 October 2024 : आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मोठं टेन्शन होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मोठं टेन्शन होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; नशीब सोन्यासारखं उजळणार, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; नशीब सोन्यासारखं उजळणार, होणार अपार धनलाभ
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
October Monthly Horoscope 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
Embed widget