एक्स्प्लोर

IPL Auction 2024 Date : आयपीएल 2024 लिलावाची तारीख ठरली! 'या' दिवशी लागणार बोली, कुणाचं नशीब उजळणार?

IPL 2024 Auction Date : आयपीएलच्या आगामी हंगामासाठी डिसेंबर महिन्यात लिलाव पार पडणार असून त्याची तारीख ठरली आहे.

IPL 2024 Auction Date And Venue : इंडियन प्रीमियर लीग 2024 (Indian Premier League) संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सध्या भारतासह (India) जगभरातील (World) क्रिकेट चाहत्यांचं लक्ष (Cricket Fans) आगामी आयपीएलकडे (IPL) लागलं आहे. आयपीएलच्या (IPL 2024) आगामी हंगामाच्या लिलावाचा सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. या लिलावासाठीची (IPL Aution) आतुरता आता संपली आहे. कारण, बीसीसीआयकडून आयपीएल 2024 साठीच्या (IPL 2024 Aution) लिलालवाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आयपीएल 2024 साठी खेळाडूंची बोली लागण्याची तारीख ठरली आहे. आयपीएल 2024 साठीचा लिलाव डिसेंबर महिन्यात पार पडणार आहे.

आयपीएल 2024 लिलावाची तारीख ठरली

जगातील सर्वात महागड्या क्रिकेट लीगच्या लिलाव कुठे आणि कधी होणार याबाबत उत्सुकता आता संपली आहे. डिसेंबर महिन्यात आयपीएल 2024 चा लिलाव होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदाचा आयपीए 2024 लिलाव भारतात होणार आहे. या लिलावामध्ये दहा संघ सहभागी होतील. बीसीसीआयने सोशल मीडिया पोस्टद्वारे आयपीएच्या लिलावाची तारीख जाहीर केली आहे. आयपीएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबरला होणार आहे.

आयपीएल 2024 चा लिलाव 

आयपीएल 2024 लिलाव दुबईमध्ये

आयपीएलच्या आगामी हंगामाचा लिलाव 19 डिसेंबरला होणार असल्याचं बीसीसीआयने जाहीर केलं आहे. आयपीएलच्या अधिकृत एक्स (X) म्हणजे ट्विटर (Twitter) हँडलवरून आयपीएल 2024 च्या लिलावाची तारीख आणि स्थळ जाहीर करण्यात आलं आहे. इंडियन प्रीमियर लीग 2024 म्हणजेच आयपीलएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबर 2023 रोजी दुबईमध्ये पार पडणार आहे. 

अनेक खेळाडूंची आयपीएल लिलावासाठी नोंदणी

आयपीएल 2024 साठी खेळाडूंच्या लिलावासाठी एकूण 1166 खेळाडूंनी नोंदणी केल्याची माहिती अहवालानुसार समोर आली आहे. यंदाच्या आयपीएल लिलावासाठी 830 भारतीय खेळाडूंनी नोंदणी केली असून याशिवाय 336 परदेशी खेळाडूंनीही नोंदणी केली आहे. यापैकी 212 खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. सध्या आयपीएलमधील सर्व संघांची परिस्थिती लक्षात घेता, आणखी फक्त 70 खेळाडूंची निवड केली जाऊ शकते, त्यापैकी केवळ 30 स्लॉट विदेशी खेळाडूंसाठी उपलब्ध आहेत.

कोणत्या संघाकडे किती पैसे आहेत? जाणून घ्या 

  • गुजरात टायटन्स (GT) - 38.15 कोटी
  • सनरायझर्स हैदराबाद (SRH) - 34 कोटी
  • कोलकाता नाईट रायडर्स (KKR) - 32.7 कोटी
  • चेन्नई सुपर किंग्ज (CSK) - 31.4 कोटी
  • पंजाब किंग्स (PBKS) - 29.1 कोटी
  • दिल्ली कॅपिटल्स (DK) - 28.95 कोटी
  • रॉयल चॅलेंसर्स बेंगलोर (RCB) - 23.55 कोटी
  • मुंबई इंडियन्स (MI)- 17.75 कोटी
  • राजस्थान रॉयल्स (RR) - 14.5 कोटी
  • लखनौ सुपर जायंट्स (LSG) - 13.15 कोटी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget