एक्स्प्लोर

अंडर-19 विश्वचषक : टीम इंडियाची विजयी सलामी, ऑस्ट्रेलियाचा धुव्वा

पृथ्वी शॉ, मनोज कालरा आणि शुभमन गिलच्या दमदार फलंदाजीमुळे टीम इंडियानं 50 षटकात सात बाद 328 धावांचा डोंगर उभारला होता.

माऊंट मोंग्नुई (न्यूझिलंड) : पृथ्वी शॉच्या युवा टीम इंडियानं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा तब्बल धावांनी धुव्वा उडवत अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या मोहिमेला दिमाखात सुरुवात केली. टीम इंडियानं दिलेल्या 329 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा 228 धावात खुर्दा उडाला. न्यूझीलंडच्या बे ओव्हल मैदानावर हा सामना खेळवण्यात आला. भारताकडून शिवम मावी आणि कमलेश नागरकोटीनं भेदक गोलंदाजी करताना प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर आभिषेक शर्मा आणि अनूकूल रॉयनं एकेक विकेट घेतली. दरम्यान, पृथ्वी शॉ, मनोज कालरा आणि शुभमन गिलच्या दमदार फलंदाजीमुळे टीम इंडियानं 50 षटकात सात बाद 328 धावांचा डोंगर उभारला होता. पृथ्वी शॉनं कर्णधाराला साजेशी खेळी करताना सलामीला येऊन 8 चौकार आणि 2 षटकारांसह 94 धावांची खेळी साकारली. त्यानं मनोज कालराच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी 180 धावांची भागीदारी रचली. मनोजनं 86  धावांचं योगदानं दिलं. तर त्यानंतर आलेल्या शुभमन गिलनं जलद 63 धावा फटकावल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार

'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर

सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pankaja Munde On Politics : काहींना वाटतं अभद्र बोलणं म्हजणे चांगलं...पंकजा मुंडेंचा रोख कुणारवर?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04PM : 12 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 05 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सElection Free Paithani Sari : मतदान करा...पैठणी मिळवा! संभाजीनगरमध्ये सर्वात मोठी ऑफर...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना

अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश

... म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात'

Embed widget