एक्स्प्लोर

Virat Kohli : लंडनमधील रस्त्यावर कोहली 'बापल्योक' एकत्र, विराट कोहली आणि अकायचा व्हिडीओ व्हायरल 

Virat Kohli: टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि त्याचा मुलगा अकाय यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

नवी दिल्ली : टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज आणि माजी कर्णधार सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. विराट कोहली त्याच्या कुटुंबासोबत लंडनमध्ये आहे. विराटचा आणि त्याचा लेक अकाय या दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराटच्या एका चाहत्यानं चित्रित केलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून चाहत्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया त्यावर येत आहेत. 

विराट कोहली त्याचा मुलगा अकायच्या जन्मापासून म्हणजेच फेब्रुवारी 2024 पासून लंडनमध्ये वास्तव्यास आहे. मुलांची प्रायव्हसी जपली जावी यासाठी विराट कोहली लंडनमध्ये शिफ्ट झाला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विराट कोहली आणि त्याचा मुलगा अकाय लंडनच्या रस्त्यावरुन चालत जाताना दिसतात. यावेळी विराट काही व्यक्तींसोबत संवाद साधताना पाहायला देखील मिळतो.  व्हिडीओत अकाय विराट कोहलीचं बोट धरून चालत असल्याचं पाहायला मिळतं. 

 विराट कोहली आणि अकाय या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र, या व्हिडीओत अनुष्का शर्मा आणि वामिका दिसत नाहीत. 

विराट कोहली येत्या काळात आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना पाहायला मिळेल. आयपीएल येत्या काही दिवसांमध्ये सुरु होणार आहे. तर, विराट कोहली टी 20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्यामुळं जून महिन्यात भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात वनडे मालिका होणार आहे. त्या मालिकेत विराट कोहली भारताकडून खेळताना पाहायला मिळेल.

दरम्यान, विराट कोहलीनं मंगळवारी सर्व चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विराटनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत  सर्वांना होळीच्या शुभेच्छा, रंगांचा सण प्रत्येकाच्या आयुष्यात यशाचे, आनंदाचे आणि सकारात्मकतेचे रंग भरो, असं विराट कोहलीनं म्हटलंय. 

पाहा व्हिडीओ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cricketer Son Become Bollywood Actor: मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका
मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
ICC : आयसीसीकडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकिस्तान आणि झिम्बाब्वेला किती रक्कम मिळाली?
ICC कडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकिस्तानला किती?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Chavan: विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
Embed widget