एक्स्प्लोर

Shikhar Dhawan Wedding : शिखर धवन यांचा सोफी शाइनसोबत विवाह; सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ‘मिसेस धवन’ असे स्वागत केले.

1/7
भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन यांनी 21 फेब्रुवारी रोजी सोफी शाइनसोबत विवाह केला आहे.

2/7
सोशल मीडियावर फोटो समोर येताच रणवीर सिंह पासून विराट कोहली पर्यंत अनेक सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

3/7
त्यांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. फोटोसोबत त्यांनी पत्नीचे स्वागत करत ‘मिसेस धवन’ असे लिहिले.

4/7
अभिनेता रणवीर सिंह यांनी लिहिले, “अभिनंदन आणि देवाची कृपा कायम राहो भाऊ.” कॉमेडियन सुनील ग्रोवर यांनी विनोदी शैलीत “अभिनंदन पाजी आणि भाभीजी” असे म्हटले. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांनी हृदयाच्या इमोजीसह शुभेच्छा दिल्या. विराट कोहली यांनी पंजाबी अंदाजात “मुबारकां जट्ट जी” असे लिहिले. तसेच युजवेंद्र चहल यांनीही इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत “माझ्या मित्राचं लग्न आहे” असे लिहून शुभेच्छा दिल्या.

5/7
लग्न सोहळ्यात शिखर धवन क्रीम रंगाच्या शेरवानीत दिसले, तर सोफी शाइन पारंपरिक लेहंग्यात अत्यंत सुंदर दिसत होती. दोघांचेही पोशाख प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केले होते.

6/7
शेअर केलेल्या एका फोटोमध्ये दोघे एकत्र पोझ देताना दिसतात, दुसऱ्या फोटोमध्ये ते नृत्य करताना दिसतात, तर तिसऱ्या फोटोमध्ये शिखर सोफीच्या कपाळावर कुंकू भरताना दिसतात. रंगीबेरंगी सजावटीमुळे हे क्षण अधिक खास बनले.

7/7
यापूर्वी त्यांनी आयेशा मुखर्जी यांच्याशी विवाह केला होता आणि त्यांना जोरावर नावाचा मुलगा आहे. 2023 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र

Mahesh Manjrekar On Aamne Samne: 'मला असं वाटतं त्यांनी चर्चा...'; 'आमने सामने' नाटकाच्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले...'मी दोन्ही VIDEOs पाहिले'
'मला असं वाटतं त्यांनी चर्चा...'; 'आमने सामने' नाटकाच्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले...'मी दोन्ही VIDEOs पाहिले'
Yo Yo Honey Singhs nephew Death: हनी सिंगवर दु:खाचा डोंगर; पुतण्याचा भीषण कार अपघातात मृत्यू, मित्राचाही जीव गेला, रॅपरची भावूक पोस्ट
हनी सिंगवर दु:खाचा डोंगर; पुतण्याचा भीषण कार अपघातात मृत्यू, मित्राचाही जीव गेला, रॅपरची भावूक पोस्ट
Pooja Birari and Usha Nadkarni Serial: आदेश बांदेकरांच्या सूनबाईचा छोट्या पडद्यावर जलवा;  उषा नाडकर्णींसोबत नव्या मालिकेत झळकणार,  पूजा बिरारीच्या मालिकेचं नाव काय?
आदेश बांदेकरांच्या सूनबाईचा छोट्या पडद्यावर जलवा; उषा नाडकर्णींसोबत नव्या मालिकेत झळकणार, पूजा बिरारीच्या मालिकेचं नाव काय?

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार;  3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ

EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार

अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा

हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय

Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार

Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली

Embed widget