एक्स्प्लोर

भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका दुबईत?

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट मालिकेच्या चर्चांना पुन्हा एका उधाण आलं आहे. या वर्षअखेरीस भारत आणि पाकिस्तान संघात क्रिकेट मालिका खेळवली जाण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत बीसीसीआयला भारत सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. बीसीसीआयने या मुदद्यावर गृहमंत्रालयाला पत्र लिहून परवानगी मागितली आहे. बीसीसीआयने पाकिस्तानविरुद्ध मोठ्या मालिकेचा प्रस्ताव ठेवला आहे. या मालिकेत 3 कसोटी, 5 वन डे आणि 2 ट्वेण्टी20 सामने खेळवले जातील असा अंदाज आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही मालिका दुबईमध्ये खेळवण्यात येईल. 2012 नंतर पहिली मालिका दोन्ही देशांचं सरकार आणि क्रिकेट बोर्डाची यावर सहमती झाल्यास, 2012 नंतर भारत-पाकिस्तानमध्ये होणारी ही पहिली मालिका असेल. 2012 मध्ये पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात 3 वन डे आणि 2 ट्वेण्टी-20 सामने खेळले होते. भारताने वन डे मालिका 2-1 ने गमावली होती. तर टी-20 मालिका अनिर्णित राहिली होती. परंतु चॅम्पियन्स ट्रॉफी आणि विश्वचषकात भारत-पाकिस्तानने एकमेकांचा सामना केला होता. तणावामुळए 2014 मधील मालिका रद्द आयसीसीच्या फ्यूचर टूर कार्यक्रमानुसार, 2014 मध्ये पाकिस्तान बोर्ड भारतासह एका मालिकेचं आयोजन करणार होतं. परंतु दोन्ही देशांमधील तणावामुळे संबंध बिघडले आणि मालिकाही रद्द झाली. तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर आणि पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांच्यातील बातचीतमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही.   बीसीसीआयचं स्पष्टीकरण दरम्यान, भारतीय संघाने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायचं की नाही याबाबत केंद्र सरकारसोबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं स्पष्टीकरण बीसीसीआयने दिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
Video: ''हनुमान जयंतीचा माझा जन्म...''; भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच उज्जल निकम बोलले, संविधान बदलाच्या प्रश्नावरही दिलं उत्तर
Video: ''हनुमान जयंतीचा माझा जन्म...''; भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच उज्जल निकम बोलले, संविधान बदलाच्या प्रश्नावरही दिलं उत्तर
Dharmendra : धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,
धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,"सुपरस्टार जोडी"
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ujjwal Nikam BJP : उज्ज्वल निकम यांना भाजपचं तिकीट, उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारीEknath Shinde-Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणाPriyanka Gandhi : उद्याेगपतींच्या कर्जमाफीवरून प्रियंका गांधींची टीकाPravin Darekar On  Ujjwal Nikam :उज्ज्व निकम यांच्या उमेदवारीचं स्वागतच,प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
Video: ''हनुमान जयंतीचा माझा जन्म...''; भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच उज्जल निकम बोलले, संविधान बदलाच्या प्रश्नावरही दिलं उत्तर
Video: ''हनुमान जयंतीचा माझा जन्म...''; भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच उज्जल निकम बोलले, संविधान बदलाच्या प्रश्नावरही दिलं उत्तर
Dharmendra : धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,
धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,"सुपरस्टार जोडी"
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
''काँग्रेसने कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, देशभरात हेच मॉडेल राबवायचा प्लॅन''; कोल्हापुरात मोदींचा हल्लाबोल
''काँग्रेसने कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, देशभरात हेच मॉडेल राबवायचा प्लॅन''; कोल्हापुरात मोदींचा हल्लाबोल
Eknath Shinde : आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, येड पेरलं आणि खुळं उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था; एकनाथ शिंदेंची जहरी टीका
आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, मुख्यमंत्री शिंदेंची राहुल गांधींवर जहरी टीका
Sunetra Pawar : बारामतीकरांची गॅरंटी, वहिनींना विश्वास, विजयाचं गणित काय? सुनेत्रा पवार यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
बारामतीकरांची गॅरंटी, वहिनींना विश्वास, विजयाचं गणित काय? सुनेत्रा पवार यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
जळगाव ते मुंबई... मुंबई बॉम्बस्फोट, कोपर्डी, 26/11 दहशतवादी हल्ला; भाजपा उमेदवार उज्जल निकम कोण?
जळगाव ते मुंबई... मुंबई बॉम्बस्फोट, कोपर्डी, 26/11 दहशतवादी हल्ला; भाजपा उमेदवार उज्जल निकम कोण?
Embed widget