एक्स्प्लोर
उर्वशी रौतेला ते सारा अली खानपर्यंत या तरुण अभिनेत्रींच्या सौंदर्यावर तुम्ही भाळला नाहीत तर बोला!
1/7

बॉलिवूडमध्ये तरुण अभिनेत्रींची कमतरता कधीच भासत नाही. अलीकडच्या काळात बॉलिवूडमध्ये बर्याच अभिनेत्रींनी आपले स्थान निर्माण केले आहे. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या तरूण पिढीतील अशा आघाडीच्या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या फोटोंमुळे सोशल मीडियावरचं वातावरण नेहमी तापतं. (Photo credit: Instagram)
2/7

अनन्या पांडे फक्त 22 वर्षांची आहे, पण ती इंडस्ट्रीमध्ये येताच तिचा वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. स्टुडंट ऑफ द ईयर चित्रपटातून पदार्पण करणारी अनन्या पति पत्नी और वो, खाली पीली जैसी या चित्रपटांमध्ये दिसली आहे. (Photo credit: Instagram)
Published at :
आणखी पाहा























