एक्स्प्लोर
Mobile Charging: मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावल्यास खराब होतो का? जाणून घ्या...
Mobile Charging: आपली सर्वच कामं ऑनलाईन होत असल्याने मोबाईलचा वापर वाढला आहे. काहीजण दिवसभर मोबाईल वापरुन रात्री चार्जिंगला लावतात. पण यामुळे मोबाईल खराब होऊ शकतो का? पाहूया...
Mobile Phone Charging
1/7

आज टेक्नोलॉजिच्या युगात मोबाईल वापरकर्त्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. अशात मोबाईल नेमका कधी आणि किती वेळ चार्ज करावा? रात्रभर मोबाईल चार्ज केल्यानं त्यातल्या बॅटरीवर परिणाम होतो का? त्यामुळे बॅटरी लवकर खराब होते का? बॅटरीचा स्फोट होऊ शकतो का? असे अनेक प्रश्न अनेकांना नेहमीच पडत असतात.
2/7

परंतु, आजकालच्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये अशी खास यंत्रणा असते, की जी मोबाईल फोन फुल चार्ज झाल्यावर बॅटरीला होणारा वीजपुरवठा बंद करते. असं असलं तरी लोकांनी रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावू नये, असं तज्ज्ञ सांगतात.
Published at : 19 Jul 2023 12:05 PM (IST)
आणखी पाहा























