एक्स्प्लोर
T20 World Cup 2021 खेळणारे जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू, विराट नंबर वन, मिळकत जाणून थक्क व्हाल!
(Photo tweeted by @RCBTweets @ChrisGayleSpartan)
1/5

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या यादीत एक नंबरवर आहे. कोहलीकडे 450 कोटी रुपयांची (60 मिलियन डॉलर) संपत्ती आहे. BCCIनं विराटला A+ ग्रेड मध्ये ठेवलं आहे. त्याला वर्षाकाठी 7 कोटी रुपए वेतन मिळतं. सोबतच IPLमध्ये RCBकडून त्याला 17 कोटी रुपए मिळतात. तसेच एका रिपोर्टनुसार इंस्टाग्राम अकाउंटवर प्रमोशनल पोस्टसाठी विराट 5 कोटी रुपये घेतो. विराटनं जगातील अनेक महत्वाच्या ब्रॅंड्सच्या जाहिराती केल्या आहेत. (Photo tweeted by @RCBTweets)
2/5

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत दुसरं नाव आहे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंस(Pat Cummins). पॅट कमिंसचं नेटवर्थ 308 कोटी रुपये आहे. केकेआरनं त्याला मागील ऑक्शनमध्ये 15.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. (Photo:@patcummins30/FB)
Published at : 22 Oct 2021 02:32 PM (IST)
आणखी पाहा
























