एक्स्प्लोर
KKR vs SRH : स्टार्कनं वात पेटवली, व्यंकटेश-श्रेयसचा धमाका, शाहरुखच्या केकेआरच्या शिलेदारांकडून हैदराबादची धुळदाण
KKR vs SRH : कोलकाता नाईट रायडर्सनं पहिल्या क्वालिफायरमध्ये विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. या मॅचमध्ये मिशेल स्टार्कची अफलातून कामगिरी गेमचेंजर ठरली.
कोलकाता नाईट रायडर्स
1/5

मिशेल स्टार्कनं आयपीएल क्वालिफायर-1 मध्ये ट्रेविस हेड, नितीश रेड्डी आणि शाहबाज अहमदला बाद केलं. त्यानं 4 ओव्हरमध्ये 34 धावा देत 3 विकेट घेत सनरायजर्स हैदराबादचं कंबरडं मोडलं.
2/5

वरुण चक्रवर्तीनं दोन विकेट घेतल्या. त्यानं हेनरिक क्लासेन आणि भुवनेश्वर कुमारला बाद केलं. क्लासेन 32 धावा करुन बाद झाला. केकेआरच्या विजयाचा वरुण चक्रवर्ती दुसरा हिरो ठरला.
Published at : 22 May 2024 09:25 AM (IST)
आणखी पाहा























