एक्स्प्लोर

Pune Car Accident Ketaki Chitale : पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...

Pune Car Accident Ketaki Chitale : पोलिसांनी आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला पिझ्झा, बर्गर खाण्यास दिले असल्याचे वृत्त समोर आले होते. या सगळ्या प्रकरणावर अभिनेत्री केतकी चितळेने संताप व्यक्त केला आहे.

Pune Car Accident Ketaki Chitale:  पुण्यातील कल्याणीनगर येथे काही दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास  धनिकपुत्राने आपल्या कारच्या धडकेत अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना धडक दिली. या अपघातात दोघांनाही जीव गमवावा लागला होता. त्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. या अपघात प्रकरणातील (Pune Accident) मुख्य आरोपी असलेल्या मुलाला काही तासांत जामीन मिळाला. तर, पोलिसांनी आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला पिझ्झा, बर्गर खाण्यास दिले असल्याचे वृत्त समोर आले होते. या सगळ्या प्रकरणावर अभिनेत्री केतकी चितळेने संताप व्यक्त केला आहे.

केतकी चितळेने पुणे अपघात प्रकरणावर एका व्हिडीओतून आपली भूमिका मांडली आहे. या व्हिडीओत केतकीने पोलिसांवर आपला संताप व्यक्त केला. दोन वर्षापूर्वी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी  केतकी चितळेला अटक झाली होती. त्यावेळी पोलिसांनी दिलेली वागणूक आणि या अपघात प्रकरणातील आरोपीला दिलेल्या व्हीआयपी ट्रिटमेंटवर तिने संताप व्यक्त केला. 

केतकीने आपल्या व्हिडीओत काय म्हटले?

आपल्यासारखं सामान्य नागरिकांना सोळा-साडे सोळा तास उपाशी ठेवलं जाते. एक किलोमीटर अंतरापर्यंत वडापाव-किंवा भजीपावची गाडीच नाही, त्यामुळे तुझ्यासाठी खायला आणणं शक्य नसल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. तेव्हा सोळा तास मी उपाशी होते आणि आता रात्री तीन वाजता या लाडावलेल्या मुलासाठी पोलिस बर्गर पिझ्झा शोधत होते, असा संताप केतकीने व्यक्त केला. 

पोलिसांचा प्लान फसला... 

या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी मुलाला वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न फसला असल्याचे केतकीने म्हटले. धडक देणारी कार हा अल्पवयीन मुलगा चालवणार नसल्याचे पोलीस सांगणार होते. पण, तिथे असणाऱ्यांनी व्हिडीओ काढले. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांचा त्याला वाचवण्याचा प्लान फसला असल्याचे केतकीने म्हटले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget