एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
RCB vs CSK : स्मृती मानधना-श्रेयंका पाटीलचा आरसीबीला फुल सपोर्ट, विराट कोहली-अनुष्का शर्मासोबतचे फोटो शेअर
IPL 2024 : आरसीबीनं चेन्नई सुपर किंग्जला 27 धावांनी पराभूत करत प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला. आरसीबीला पाठिंबा देण्यासाठी स्मृती मानधना, श्रेयंका पाटील हजर होत्या.
![IPL 2024 : आरसीबीनं चेन्नई सुपर किंग्जला 27 धावांनी पराभूत करत प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला. आरसीबीला पाठिंबा देण्यासाठी स्मृती मानधना, श्रेयंका पाटील हजर होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/19/c10d73241c09d7f48e7f7a1ea3acd2e61716099953064989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रेयंका पाटील, स्मृती मानधना
1/6
![स्मृती मानधना, जेमिया रॉड्रिग्ज आणि श्रेयंका पाटील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पाठिंबा देण्यासाठी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पोहोचल्या होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/19/cea05298083416866489eece0ffa6eb0a7076.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्मृती मानधना, जेमिया रॉड्रिग्ज आणि श्रेयंका पाटील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पाठिंबा देण्यासाठी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पोहोचल्या होत्या.
2/6
![स्मृती मानधना आणि जेमिया रॉड्रिग्ज यांनी फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वातील आरसीबीला पाठिंबा दिला. स्मृती मानधना ही आरसीबीच्या महिला संघाची कॅप्टन आहे. तिच्या नेतृत्त्वात बंगळुरुनं डब्ल्यूपीएल जिंकली होती. तिनं अनुष्का शर्माची भेट घेतली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/19/3f32ffb5932e84f5b18442d6db60680359573.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्मृती मानधना आणि जेमिया रॉड्रिग्ज यांनी फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वातील आरसीबीला पाठिंबा दिला. स्मृती मानधना ही आरसीबीच्या महिला संघाची कॅप्टन आहे. तिच्या नेतृत्त्वात बंगळुरुनं डब्ल्यूपीएल जिंकली होती. तिनं अनुष्का शर्माची भेट घेतली.
3/6
![स्मृती मानधना, जेमिया रॉड्रिग्ज यांच्यासह आशा शोभना आणि श्रेयंका पाटील देखील एम. चिन्ना स्वामी स्टेडियमवर पोहोचल्या होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/19/12982a7b4f1cf6d8a88ecf717af2e667944ed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्मृती मानधना, जेमिया रॉड्रिग्ज यांच्यासह आशा शोभना आणि श्रेयंका पाटील देखील एम. चिन्ना स्वामी स्टेडियमवर पोहोचल्या होत्या.
4/6
![श्रेयंका पाटील हिनं मॅच जिंकल्यानंतर विराट कोहली सोबत सेल्फी काढून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/19/e5ddf7acdbe6cada7e544009e3e01dfa769f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रेयंका पाटील हिनं मॅच जिंकल्यानंतर विराट कोहली सोबत सेल्फी काढून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली.
5/6
![आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिस सोबत देखील श्रेयंका पाटीलनं सेल्फी काढली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/19/ae96a31d2a10528540a9a327db3b873223864.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिस सोबत देखील श्रेयंका पाटीलनं सेल्फी काढली.
6/6
![श्रेयंका पाटील हिनं अनुष्का शर्माची देखील भेट घेतली. आरसीबीनं चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवत प्लेऑफमध्ये झेप घेतली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/19/643cf6049e71810e316fda023562596b57bab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रेयंका पाटील हिनं अनुष्का शर्माची देखील भेट घेतली. आरसीबीनं चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवत प्लेऑफमध्ये झेप घेतली.
Published at : 19 May 2024 12:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
भारत
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion