एक्स्प्लोर
Virat Kohli : विराटनं जे करता येईल ते केलं, कोहलीच्या एका वाक्यानं आरसीबीचा पलटवार, पराभवानं स्वप्न भंगलं..
बंगळुरुसाठी जेवढं करता येईल ते केलं, विराट कोहलीच्या लढाऊ बाण्यानं आरसीबीचा पलटवार पण...
विराट कोहली
1/5

बंगळुरुसाठी जेवढं करता येईल ते केलं, विराट कोहलीच्या लढाऊ बाण्यानं आरसीबीचा पलटवार पण...
2/5

विराट कोहलीच्या एका वाक्यातून प्रेरणा घेत आरसीबीनं पलटवार केला होता. 3 मे पर्यंत 10 व्या स्थानावर असणाऱ्या आरसीबीनं प्लेऑफमध्ये धडक मारली. विराटचं ते वाक्य होतं.." जेव्हा 1 टक्के संधी असते तेच तुमच्यासाठी काहीवेळा चांगलं असतं"
3/5

विराट कोहलीनं 15 मॅचमध्ये 741 धावा केल्या. यामध्ये त्यानं एक शतक आणि पाच अर्धशतकं केली आहेत.
4/5

विराट कोहलीनं 15 मॅचमध्ये 741 धावा केल्या. यामध्ये त्यानं एक शतक आणि पाच अर्धशतकं केली आहेत.
5/5

विराट कोहलीनं 2024 च्या आयपीएलच्या 17 व्या पर्वात 62 चौकार आणि 38 षटकार मारले. विराट कोहलीनं आरसीबीसाठी प्रचंड मेहनत केली मात्र राजस्थानच्या विजयानं त्यांचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं.
Published at : 23 May 2024 09:38 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement