एक्स्प्लोर
RR vs RCB : राजस्थान रॉयल्स- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने, क्वालिफायरचं तिकीट कुणाला, जाणून घ्या संभाव्य XI
RR vs RCB : आयपीएलमधील एलिमिनेटरमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने येणार आहेत. आज विजयी होणाऱ्या संघाला क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश मिळेल.
RR vs RCB
1/6

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आज अहमदाबादमध्ये एलिमिनेटरची लढत होणार आहे. आजच्या मॅचमध्ये ज्याला विजय मिळेल त्या संघाला क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश मिळेल. तिथं सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध त्यांची लढत होईल.
2/6

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आयपीएलमध्ये 31 वेळा आमने सामने आले आहेत. आरसीबीनं 15 मॅच जिंकल्या आहेत. तर, आरसीबीनं 3 मॅच जिंकल्या आहेत. तीन मॅचचा निकाल लागला नाही.
Published at : 22 May 2024 09:55 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
व्यापार-उद्योग
क्राईम
























