Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
गेल्या विधानसभा निवडणुकीत आपण दहा विरुद्ध शून्य अशी एक घंटी वाजवली आहे
कोल्हापुरात अतिशय शांतपणे महायुती घडली
मागच्या वेळेस महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेची युती झाली असती मात्र आमच्याकडून त्यावेळी थोडी चूक झाली
देशात राज्यात आणि कोल्हापुरात देखील अनेक विकासाची काम सुरू आहेत
आता कुठे कोल्हापूर सुधारल्या सारखं वाटतय
गेल्या 30 वर्षात ज्यांनी शहरासाठी थापा मारल्या ते कोणतंही ठोस काम करू शकले नाहीत
या आधी शहराचा डीपीआर करणाऱ्यांनी आपलं हॉटेल, कॉलेज,दवाखाना कसा मोठा होईल इतकचं बघितल
कोल्हापुरातील सर्व रस्ते काँक्रीटचे करू असा शब्द आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे
पूर नियंत्रण प्रकल्प देखील कोल्हापुरात येत आहे
आपले विरोधक हे निगेटिव्ह नेरेटिव चे किंग आहेत
त्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे महायुतीला विजयी करण्यासाठी काम करा























