एक्स्प्लोर
PHOTO : तुम्ही पराभूत होऊनही इतिहास रचलाय, या आसवांची किंमत पदकांपेक्षा अधिकच!
Feature_Photo_3
1/11

Tokyo Olympics 2020 LIVE : भारतीय महिला हॉकी संघाचा ग्रेट ब्रिटनकडून 4-3 असा पराभव झाला. इतिहास रचण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय महिला संघानं कांस्य पदकासाठीच्या या लढतीत शानदार कामगिरी केली मात्र एका गोलच्या फरकानं पराभवाचा सामना करावा लागला.
2/11

भारतीय पुरुष हॉकी संघानं 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवत कांस्य पदकावर नाव कोरल्यानंतर आज महिला संघाकडून महिला हॉकीतील पहिल्या पदकाची अपेक्षा होती.
Published at : 06 Aug 2021 10:39 AM (IST)
आणखी पाहा
























