एक्स्प्लोर
Kapil Dev: ' ख्वाब हो तुम या कोई हकीकत, कपिल देव त्वाडा जवाब नही' , 29 वर्षापूर्वी कपिल देवने केला होता 'हा' विश्वविक्रम
Kapil Dev: कपिल देवने विश्वविक्रम करताच दूरदर्शनने त्याचे प्रसारण बंद केले आणि '' ख्वाब हो तुम या कोई हकीकत, कपिल देव त्वाडा जवाब नही' हे विशेष गाणे वाजवले.
Feature Photo ( Credit- Getty Images)
1/10

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी, म्हणजे 8 फेब्रुवारी 1994 रोजी कपिल देवने (Kapil Dev) रिचर्ड हॅडलीचा 431 बळींचा विश्वविक्रम मोडला होता. (Image Credit - Getty Image)
2/10

8 फेब्रुवारी 1994 रोजी अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जात होता. (Image Credit - Getty Image)
Published at : 08 Feb 2023 08:45 AM (IST)
आणखी पाहा























