एक्स्प्लोर

नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल

Ameria Israel Iran War live Update: गोळी झाडण्यापूर्वी तुम्ही होणाऱ्या भीषण परिणामांचा विचार केला आहे का? अशी विचारणा हबतूर यांनी केली आहे.

Ameria Israel Iran War live Update: दुबईचे अब्जाधीश उद्योजक खलफ अहमद अल हबतूर (Khalaf Ahmad Al Habtoor) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'X' द्वारे प्रश्नांची सरबत्ती करत हल्लाबोल केला आहे. इराणसोबतच्या वाढत्या तणावावरून हबतूर यांनी ट्रम्प यांच्या धोरणांचे वाभाडे काढले आहेत. इराणसोबत युद्ध करून आमच्या क्षेत्राला (Middle East) विनाशाकडे नेण्याचा निर्णय तुम्हाला कोणी दिला? गोळी झाडण्यापूर्वी तुम्ही होणाऱ्या भीषण परिणामांचा विचार केला आहे का? अशी विचारणा हबतूर यांनी केली आहे. खरी ताकद युद्ध पुकारण्यात नाही, तर शांतता राखण्यात असते, अशा शब्दांत हबतूर यांनी ट्रम्प यांना आरसा दाखवला आहे.

नेतान्याहूंचा दबाव होता का?

उद्योजक खलफ अहमद अल हबतूर यांनी म्हटलं आहे की, हा निर्णय तुमचा स्वतःचा आहे की इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू आणि त्यांच्या सरकारच्या दबावाखाली तुम्ही हे करत आहात? इथल्या जनतेला हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुमच्या 'Board of Peace' या शांतता मोहिमेची शाई वाळण्यापूर्वीच तुम्ही लष्करी हल्ले सुरू केले. मग त्या शांततेच्या आश्वासनांचं काय झालं? अशी विचारणा त्यांनी केली आहे. 

आमचा पैसा आणि आम्हालाच धोका?

आखाती देशांनी शांतता आणि विकासासाठी अब्जावधी डॉलर्सचा निधी दिला. मग आम्ही हा पैसा स्वतःलाच धोक्यात टाकणाऱ्या युद्धासाठी दिला आहे का? यावर आता हिशोब हवा, अशी मागणी खलफ अहमद अल हबतूर यांनी केली आहे.  तुम्ही 'आधी अमेरिका' (America First) आणि 'परकीय युद्धात अडकणार नाही' असं वचन दिलं होतं. मात्र, तुमच्या दुसऱ्या टर्ममध्ये तुम्ही सोमालिया, इराक, येमेन, नायजेरिया, सीरिया, इराण आणि व्हेनेझुएला अशा 7 देशांमध्ये लष्करी हस्तक्षेप केला आहे. हा निर्णय फक्त आम्हालाच नाही, तर अमेरिकन जनतेलाही महागात पडत आहे. तुमच्या या युद्धखोर धोरणामुळे 4-5 आठवड्यांत 210 अब्ज डॉलर्सचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. तुमच्या या निर्णयामुळे अमेरिकेतील तुमची लोकप्रियता अवघ्या 400 दिवसांत 9 टक्क्यांनी घसरली आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
Donald Trump : युद्ध की शांतता? अमेरिका-इराण चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा  
युद्ध की शांतता? अमेरिका-इराण चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा  
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime news: माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Highest Paid Indian Actors 2026: देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
Maharashtra Weather Updates मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Sunetra Pawar and Sharad Pawar: अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
Bollywood Actress Struggle Life: कधीकाळी ज्या अभिनेत्याची हिरोइन बनली, 5 वर्षांनी खऱ्या आयुष्यात त्यांच्याच स्टार मुलासोबत थाटला संसार, आता लेक बॉलिवूडचा हँडसम हंक; ओळखलं का कोण?
कधीकाळी ज्या अभिनेत्याची हिरोइन बनली, 5 वर्षांनी खऱ्या आयुष्यात त्यांच्याच स्टार मुलासोबत थाटला संसार, आज लेक बॉलिवूडचा हँडसम हंक; ओळखलं का कोण?
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
Embed widget