एक्स्प्लोर

Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी

अजितदादांची दूरदृष्टी होती की एकत्रित हा पूल व्हावा, त्यानुसार हा प्रकल्प आज पूर्ण होत आहे. थोड्या दिवसांनी मेट्रो देखील धावेल. दादांना आज खूप मिस केलंय. अशी भावना मुरलीधर मोहोळ  यांनी व्यक्त केलीय.

Murlidhar Mohol Pune : पुण्याच्या वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. 2020 साली महापौर होतो, अजितदादा (Ajit Pawar) पालकमंत्री होते. त्यावेळी हि कल्पना समोर आली होती की दुहेरी पुलाचा विचार (Double Decker Bridge in Pune)करायला हवा. त्यात वरून मेट्रो, पूल आणि खाली रस्ता तयार करावा, असा निर्णय झाला होता. अजित पवार (Ajit Pawar)  यांनी सातत्याने याचा पाठपुरावा केला होता. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही या विकासकामासाठी साथ दिली. अजित पवार यांनी जो विचार केला होता, त्याची दूरदृष्टी होती की याची निर्मिती करताना एकत्रित हा पूल व्हावा, त्यानुसार हा प्रकल्प आज पूर्ण होत आहे. थोड्या दिवसांनी मेट्रो देखील धावेल. अजित पवार यांना आम्ही आज खूप मिस केलं. अशी भावना भाजप नेते आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ  (Murlidhar Mohol) यांनी बोलताना व्यक्त केली. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते.

पुण्याच्या विकासामध्ये सातत्याने आम्ही एकत्रित काम केले. शहरातला पहिले उद्घाटन आहे ज्याला अजित दादा नाहीयेत. अनेक अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या पुलाला अजित पवारांचे नाव देण्यात यावं, अशी सगळ्यांची भावना होती. अशी प्रतिक्रिया केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

Sunetra Pawar : अजितदादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया

राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री या पुलाचे लोकार्पण करत आहेत. सर्व पुणेकरांचे अभिनंदन करते, जागतिक महिला दिनानिमित्त सर्वाना शुभेच्छा देते. या पुलामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार आहे. अजित दादांची प्रकर्षाने आठवण होते. अजित दादांनी पुल पडण्याच्या धाडसी निर्णय घेतला. त्याचा पाठपुरावा दादांनी केला, प्रसगी वाईटपणा घेतला. पुणेकरांना कमीत कमी त्रास व्हावा, याची अजित दादा काळजी घेत होते. अजितदादाच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्प पूर्ण झालाय. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित दादांकडे विकासकामासाठी पाठपुरावा केला. अर्थसंकल्पमध्ये पायभूत सुविधासाठी 21% वाढ करण्यात आलीय. अजितदादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया अशी भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

पुण्यातील डबल डेकर पूल आजपासून खुला (Double Decker Bridge in Pune)

पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण झाले. या उड्डाणपुलामुळे विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. विद्यापीठ चौकात मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. मेट्रो मार्गिका आणि उड्डाणपूल अशा एकत्रित स्वरूपामुळे या चौकातील सिग्नलवरील ताण कमी होऊन वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. परिणामी, विद्यापीठ रस्ता, पाषाण व बाणेर परिसरातील नागरिकांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

 इतर महत्वाच्या बातम्या

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र
नालासोपाऱ्यात धक्कादायक प्रकार! सासरच्या मंडळींकडून महिलेला बेदम मारहाण, घटना CCTV मध्ये कैद
नालासोपाऱ्यात धक्कादायक प्रकार! सासरच्या मंडळींकडून महिलेला बेदम मारहाण, घटना CCTV मध्ये कैद
Women Reservation Bill : सर्जेराव, ज्या ताटात जेवलात त्याच ताटात घाण करू नये; काँग्रेसचा सत्यजित तांबेंना टोला, फडणवींसाना प्रश्न विचारण्याचं आव्हान
सर्जेराव, ज्या ताटात जेवलात त्याच ताटात घाण करू नये; काँग्रेसचा सत्यजित तांबेंना टोला, फडणवींसाना प्रश्न विचारण्याचं आव्हान
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Jitendra Shelke Accident: अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
Embed widget