एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PBKS vs SRH : पंजाबच्या विजयी कामगिरीला ब्रेक, हैदराबादनं खातं उघडलं; शिखर धवनची खेळी ठरली व्यर्थ, पंजाबच्या पराभवाचं कारण काय?
IPL 2023 : पंजाबचा (PBKS) कर्णधार शिखर धवनची (Shikhar Dhawan) 99 धावांनी नाबाद खेळी व्यर्थ ठरली आणि हैदराबादने (SRH) यंदाच्या मोसमात पहिला विजय मिळवून खातं उघडलं.
![IPL 2023 : पंजाबचा (PBKS) कर्णधार शिखर धवनची (Shikhar Dhawan) 99 धावांनी नाबाद खेळी व्यर्थ ठरली आणि हैदराबादने (SRH) यंदाच्या मोसमात पहिला विजय मिळवून खातं उघडलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/10/387fdb6afde895357d807f40a6c2ec561681117003430322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
SRH vs PBKS | IPL 2023
1/8
![आयपीएल 2023 मध्ये 14 व्या सामन्यात सनराइजर्स हैदराबादने (SRH) पंजाब किंग्सवर (PBKS) 8 विकेट्सने विजय मिळवला. हैदराबादला पंजाबने 144 धावांचं आव्हान दिलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/10/fbd287ea5db0d84552a17cb3b877c9adb3884.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएल 2023 मध्ये 14 व्या सामन्यात सनराइजर्स हैदराबादने (SRH) पंजाब किंग्सवर (PBKS) 8 विकेट्सने विजय मिळवला. हैदराबादला पंजाबने 144 धावांचं आव्हान दिलं होतं.
2/8
![या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघाने 2 विकेट देऊन 145 धावा करत यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला आहे. पंजाबचा कर्णधार शिखर धवनची 99 धावांची खेळी व्यर्थ ठरली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/10/52d57af224bd073d4f709f28b56c5aff6771e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघाने 2 विकेट देऊन 145 धावा करत यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला आहे. पंजाबचा कर्णधार शिखर धवनची 99 धावांची खेळी व्यर्थ ठरली.
3/8
![शिखर धवन नेतृत्व करत असलेल्या पंजाब संघाला पराभवाचा सामना करावा लागला. याचं नेमकं कारण काय आहे, जाणून घ्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/10/ef64529026a806744809f50454a80d6e02702.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिखर धवन नेतृत्व करत असलेल्या पंजाब संघाला पराभवाचा सामना करावा लागला. याचं नेमकं कारण काय आहे, जाणून घ्या.
4/8
![नाणफेक हरल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबच्या संघाला 20 ओवरमध्ये 9 विकेट देत केवळ 143 धावा करता आल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/10/3bb2ef76f4399e738cb642bb45ed48ab64e23.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाणफेक हरल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबच्या संघाला 20 ओवरमध्ये 9 विकेट देत केवळ 143 धावा करता आल्या.
5/8
![यात एकट्या शिखर धवनने 99 धावांची खेळी केली असली तरी, इतर फलंदाज मात्र त्याला साथ देऊ शकले नाहीत. शिखरने 12 चौकार आणि 5 षटकारसह 99 धावांची खेळी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/10/58a84d93a2f30b94fcdb5108391f71c80e3e6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात एकट्या शिखर धवनने 99 धावांची खेळी केली असली तरी, इतर फलंदाज मात्र त्याला साथ देऊ शकले नाहीत. शिखरने 12 चौकार आणि 5 षटकारसह 99 धावांची खेळी केली.
6/8
![सनराइजर्स हैदराबाद संघाच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत पंजाबच्या फंलदाजांना तंबूत परतवलं. स्पिनर मयंक मारकंडेने 4 ओवरमध्ये 15 धावा देत 4 गडी गारद केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/10/8cdff068a2247bde078ae7cfd2a5b4f820d2d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सनराइजर्स हैदराबाद संघाच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत पंजाबच्या फंलदाजांना तंबूत परतवलं. स्पिनर मयंक मारकंडेने 4 ओवरमध्ये 15 धावा देत 4 गडी गारद केले.
7/8
![अलावा मार्को यॉन्सेन आणि उमरान मलिकने प्रत्येकी 2-2 विकेट आणि भुवनेश्वर कुमारने एक विकेट घेत पंजाबच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/10/3cf851084f3c588fe22a5cc90b72e0b7cd891.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलावा मार्को यॉन्सेन आणि उमरान मलिकने प्रत्येकी 2-2 विकेट आणि भुवनेश्वर कुमारने एक विकेट घेत पंजाबच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं.
8/8
![यंदाच्या हंगामातील हैदराबाद संघाचा हा पहिलाच विजय आहे. या विजयासह सनरायजर्स हैदराबादने आयपीएल 2023 मध्ये खातं उघडलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/10/abd051e761a0dfe08bc3ca30e40f2bc5bfa0c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदाच्या हंगामातील हैदराबाद संघाचा हा पहिलाच विजय आहे. या विजयासह सनरायजर्स हैदराबादने आयपीएल 2023 मध्ये खातं उघडलं आहे.
Published at : 10 Apr 2023 02:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
Blog
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)