एक्स्प्लोर
In pics : 'या' हीट जोड्या आयपीएल 2022 मध्ये होणार वेगळ्या, ओपनर ते फिनीशर पाहा कोणाचा आहे समावेश
david and johny
1/8

आयपीएल ऑक्शन 2022 अखेर पार पडलं. नवे दोन संघ आल्याने महालिलावात सर्व संघामध्ये वेगवेगळे बदल झाले आहेत. यावेळी अनेक जोड्या तुटल्या असून यात चेन्नईची रैना-धोनी तुटल्याची अनेकांना खंत वाटत आहे.
2/8

दिल्लीचे धाकड खेळाडू पृथ्वी-शिखर ही जोडी तर 2021 आयपीएलमध्येही कहर करत होती. ते देखील आता वेगळे होणार आहेत.
Published at : 14 Feb 2022 09:02 PM (IST)
आणखी पाहा























