एक्स्प्लोर

Dhananjay Munde: भगवानगड आणि नामदेवशास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही, नव्या आत्मविश्वासाने काम करेन: धनंजय मुंडे

Beed news: मी 53 दिवसात तोंडातून अवाक्षरही काढलं नाही, मला टार्गेट केलं जातंय; भगवान गडावर धनंजय मुंडेंचं वक्तव्य, संकटाच्या काळात भगवान गड माझ्या पाठिशी.

बीड: सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्यांना फासावर लटकवले पाहिजे. मग तो कोणीही असला तरी त्याला सोडू नये, त्याला शासन झाले पाहिजे. ही स्पष्ट भूमिका पहिल्या दिवसापासून घेऊनही मला लक्ष्य केले जात आहे. संतोष देशमुखांच्या (Santosh Deshmukh Murder Case) मारेकऱ्यांना फासावर लटकवणे महत्त्वाचे आहे की माझ्या मंत्रि‍पदाचा राजीनामा घेऊन एका समाजाला लक्ष्य करणे महत्त्वाचे आहे, याचा विचार ज्याने-त्याने करावा. गेल्या 53 दिवसांपासून मला याप्रकरणात टार्गेट केले जात आहे. मला इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि अन्य मीडियाच्या माध्यमातून लक्ष्य केले जात आहे, माझी मिडिया ट्रायल सुरु आहे. मात्र, मी 53 दिवसांमध्ये तोंडातून एक अवाक्षरही काढले नाही, असे वक्तव्य राज्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. ते शुक्रवारी भगवान गडावरील पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी  धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर येण्यामागील आपली भूमिका विशद केली. मला मंत्री झाल्यानंतर एकदाही गडावर यायला जमले नाही. बीड जिल्ह्यात सुरु असलेल्या वादामुळे मला याठिकाणी यायला जमले नाही. त्यामुळे आपण आता भगवान बाबांचे दर्शन घेऊन मुंबईला जायचे, असे मी ठरवले होते. त्यानुसार मी काल भगवान गडावर दर्शनासाठी आलो होतो. भगवान बाबांचं दर्शन झालं की, शक्ती आणि प्रेरणा मिळते. नामदेव शास्त्री महाराज कधीही राजकीय बोलत नाहीत. मीदेखील त्यांच्याशी राजकीय चर्चा करत नाही. आमच्यात जी काही चर्चा झाली ती अध्यात्मिक होती. बाबा मला ज्ञानेश्वरीतील अनुभव सांगतात. ते सगळे ऐकल्यावर आपल्याला त्यामधून काहीतरी मिळते. हे अनुभव जीवन जगण्यासाठी उपयोगी असतात, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले. 

न्यायाचार्य बाबांनी मुलाखतीत सांगितलं की हा गड माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठिशी उभा  आहे. याच्यासारखी दुसरी ताकद , शक्ती नाही. न्यायाचार्यांनी गडाचा विश्वास माझ्या पाठिशी उभे करणे ही खूप मोठी ताकद आणि जबाबदारी आहे.  संकटाच्या काळात भगवान गड माझ्या पाठिशी उभा राहिला आहे. या शक्तीचं वर्णन मी शब्दांत करु शकत नाही, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.

संकटातून बाहेर पडल्यानंतर जनतेची सेवा करणार: धनंजय मुंडे

न्यायाचार्यांनी पंकजा मुंडे यांना भगवान गडाची कन्या ठरवलं आहे. राहिला विषय माझा, तरी मी या गडाचा आणि येथील गादीचा व नामदेव शास्त्रींचा निस्सीम भक्त आहे. याठिकाणी दर्शन घेतल्यानंतर ऊर्जा मिळते. गड पाठिशी उभा राहिल्यानंतर आत्मविश्वास येतो. या संकटातून बाहेर पडून जनतेची सेवा करणे, हेच माझे ध्येय आहे. राजकीय वर्तुळात लोक अशी चर्चा करत आहेत की, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांना मंत्रीपद मिळालं आहे, तर काहीतरी  केले पाहिजे, असा काहींचा प्रयत्न असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले. 

आणखी वाचा

ज्यांनी संतोष देशमुखांना मारलं, त्यांची मानसिकताही विचारात घ्यायला हवी, धनंजय मुंडेंची पाठराखण करताना नामदेवशास्त्री काय म्हणाले?

महत्त्वाच्या बातम्या

Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Vijay Chaudhari: भाजपच्या माजी महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवले; नंदुरबारच्या विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी
भाजपच्या माजी महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवले; नंदुरबारच्या विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Nashik And Raigad Guardian Minister Name: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget