एक्स्प्लोर
Naveen Ul Haq : लखनौच्या पराभवानंतर नवीन-उल-हक ट्रोल; आरसीबीच्या चाहत्यांचा निशाणा, चार विकेट घेणं व्यर्थ
Naveen Ul Haq Troll on Social Media : आयपीएलमध्ये यंदाच्या मोसमात (IPL 2023) विराट कोहली (Virat Kohli) सोबतच्या बाचाबाचीमुळे अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक चर्चेत आला.
Naveen Ul Haq Trolled After MI win Against LSG
1/11

आयपीएलच्या (IPL 2023) मधील एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) विरोधातील पराभवानंतर लखनौचा (LSG) गोलंदाज पुन्हा एकदा ट्रोल झाला आहे.
2/11

आता आयपीएल 2023 मध्ये लखनौ संघ नॉकआऊट झाल्यानंतर कोहलीच्या चाहत्यांनी नवीनवर निशाणा साधला आहे.
Published at : 25 May 2023 12:10 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज






















