एक्स्प्लोर

MI vs KKR : मुंबईची पलटन कोलकाता विरोधात उतरणार, वानखेडेवर रंगणार सामना

IPL 2023 KKR vs MI, Match : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात दुपारी 3.30 वाजता पाहायला मिळणार आहे.

IPL 2023 MI vs KKR

1/10
मुंबईच्या घरच्या वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) हा रोमांचक सामना  (MI vs KKR) रंगणार आहे.

2/10
दोन वर्षानंतर मुंबई संघाला घरच्या मैदानावर सामना जिंकण्याची संधी आहे. याआधीच्या चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला होता.

3/10
मुंबई इंडियन्सची आयपीएल 2023 ची सुरुवात निराशाजनक होती. गेल्या सामन्यात पहिला विजय मिळवल्यानंतर संघाला आपली विजयी कामगिरी कायम राखायची आहे. संघाकडून जोरदार सराव सुरु आहे.

4/10
आयपीएल 2023 मध्ये, कोलकाता संघाची आतापर्यंतची कामगिरी मुंबई इंडियन्स संघापेक्षा चांगली आहे. पहिल्या दोन सामन्यातील पराभवानंतर संघाने दिल्ली विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात खातं उघडलं. त्याआधी आयपीएलच्या 16 व्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात मुंबईचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून आणि दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

5/10
तर दुसरीकडे कोलकाता संघाची यंदाच्या मोसमाची  सुरुवात पंजाब किंग्सकडून पराभवासह झाली. पण केकेआरने आरसीबी विरुद्धचा दुसरा सामना आणि गुजरात विरुद्धचा तिसरा सामना जिंकला. त्यानंतरच्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्याच मात्र, त्यांचा पराभव झाला.

6/10
मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात 16 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे.

7/10
हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) दुपारी 3.30 वाजता पार पडणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.

8/10
रिलायन्स फाऊंडेशनकडून (Reliance Foundation) सर्वांसाठी शिक्षण आणि क्रीडा या उद्देशाने ESA दिन (Education and Sports For All) साजरा केला जातो. ESA दिन हा निता अंबानी यांचा उपक्रम आहे.

9/10
याचं निमित्तानं आज मुंबई इंडियन्सचा संघ वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची जर्सी घालून उतरणार आहे. ESA दिन हा सर्वांना विशेषत: मुलींना समान शिक्षण आणि खेळाच्या संधी मिळण्यासाठीचा उपक्रम आहे.

10/10
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच

Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Dombivli Blast Public Reaction : संसार उघड्यावर पडला, भरपाई कोण देणार ? डोंबिवलीकर संतप्तTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 23 May 2024: ABP MajhaDombivli Boiler Blast Special Report : डोंबिवलीत मृत्यूचे कारखाने...आजपर्यंत किती स्फोट झाले?Pune Accident Rap Video : 'तो' व्हिडीओ माझ्या लेकाचा नाही, विशाल अग्रवालची पत्नी ढसाढसा रडली!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 

Embed widget