एक्स्प्लोर
KL Rahul Century : कमाल लाजवाब राहुल... गुजरातविरुद्ध ठोकले विक्रमी शतक, असा पराक्रम करणारा ठरला पहिला क्रिकेटर
KL Rahul Century News : भारताचा स्टार फलंदाज केएल राहुलने आयपीएलमध्ये आणखी एक शतक झळकावले.
KL Rahul Century DC VS GT IPL 2025
1/10

त्याने शुभमन गिलला मागे टाकले आहे, ज्याने यापूर्वी चार शतकांसह त्याच्या बरोबरी केली होती.
2/10

केएल राहुल, प्रियांश आर्य, इशान किशन, वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांच्यासह आयपीएल 2025 मध्ये शतक झळकावणारा केवळ पाचवा फलंदाज ठरला आहे.
3/10

यासह, केएल राहुल आयपीएलच्या इतिहासात तीन वेगवेगळ्या संघांसाठी शतके करणारा पहिला खेळाडू बनला.
4/10

रविवारी दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुलने शतक झळकावले.
5/10

त्याने यापूर्वी पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपरजायंट्ससाठीही शतके झळकावली आहेत.
6/10

हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पाचवे शतक आहे.
7/10

आयपीएल 2025 च्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या 60 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या पठ्ठ्याने 60 चेंडूत हे शतक पूर्ण केले.
8/10

केएल राहुल सामन्यात नाबाद राहिला. त्याने 65 चेंडूंचा सामना केला आणि 112 धावा केल्या. या भारतीय फलंदाजाने 172 च्या घातक स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.
9/10

राहुलचे हे पाचवे आयपीएल शतक होते आणि 2022 च्या हंगामानंतरचे त्याचे या स्पर्धेत पहिलेच शतक होते.
10/10

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राहुल आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
Published at : 18 May 2025 09:53 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























