एक्स्प्लोर

IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report

IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report

 पुढची बातमी भारतीय विमान कंपनी इंडिगोची सेवा सध्या देशभरात विस्कळीत झाली. त्यामुळे हजारो प्रवासी विमानतळावर अडकले. 200 च्या वर फेऱ्या रद्द झाल्या. पण हे सगळं का घडलं? इतक्या मोठ्या विमान कंपनीच्या सेवेचा खोळंबा होण्याची नेमकी कारण काय? आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्ट. इंडिगो देशातली एक नामांकित विमान कंपनी पण गेल्या दोन दिवसात इंडिगोच्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय याच कारण इंडिगोची विस्कळीत झालेली सेवा. उन्होंने कुछ बोला ही नहीं है कि उनको डिले होने वाला है या कैंसिल होने वाला है कुछ भी नहीं है लोगों को बताना चाहिए. ये इतना लगेज लेके खड़ा रहना बच्चे बूढ़े लोग सब लाइन पे खड़े हैं और इंडियो इतना केयरलेस हो चुका है कि वो केयर ही नहीं कर रहा है कस्टमर्स बूढ़े-बूढ़े लोग आप टर्मिनल टू पे देख सकते हैं तो उनको एक सुविधा भी नहीं ट्राई किया है पानी पूछने वाला नहीं है उधर एक छेर भी नहीं रखा है इन लोगों ने गेल्या दोन दिवसात इंडिगोच्या 200 हून अधिक डोमेस्टिक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या त्यात मुंबईत 85 ते 86 फ्लाईट बंगारूतील सुमारे 73 फ्लाईट्स हैदराबाद मधील 68 फ्लाई दिल्लीतील अंदाजे 95 फ्लाईट्सल्या अनेक विमानतळांवर रखून पडलेली आहेत, अडकून पडलेली आहेत. पायलट आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे या विमान कंपनीची सेवा विस्कळित झाल्याच बोलल जातय. त्यामुळे दिल्ली, हैदराबाद, कोलकत्ता आणि बंगळरू अशा अनेक ठिकाणांहून इतर ठिकाणी जाणारे अनेक आणि हजारो प्रवासी वेगवेगळ्या विमानतळांवर तासंतास खुळंबून बसलेत. नोव्हेंबर मध्ये लागू झालेल्या नव्या नियमांमुळे इंडिगोला पायलट आणि क्रू मेंबरची कमतरता जाणवत असल्याची माहिती. समोर येते पण या सगळ्या घोळामुळे इतर विमान कंपन्यांनी मात्र याचा फायदा उठवत आपली तिकीट अव्वाच्या सवा वाढवली त्यामुळे याचा मोठा फटका प्रवाशांना बसतोय

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?
Mahesh Sawant On Samadhan Sarvankar : भाजपच्या टोळीमुळे पराभव झाल्याचा आरोप करणाऱ्या सरवणकरांना सावंतांनी सुनावलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
KDMC Election 2026 Shivsena MNS Alliance: आधी एकमेकांच्या लाजा काढल्या, आता मनसेचे राजू पाटील लाज सोडून म्हणतात, 'सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!'
आधी एकमेकांच्या लाजा काढल्या, आता मनसेचे राजू पाटील लाज सोडून म्हणतात, 'सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!'
शिंदेंच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा; बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात काहीही होऊ शकतं
शिंदेंच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा; बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात काहीही होऊ शकतं
भाजपकडून तानाजी सावंतांना दे धक्का; पक्षप्रवेश न होताच जिल्हा परिषदेसाठी पुतण्याला उमेदवारी
भाजपकडून तानाजी सावंतांना दे धक्का; पक्षप्रवेश न होताच जिल्हा परिषदेसाठी पुतण्याला उमेदवारी
Embed widget