एक्स्प्लोर

Washington Sundar IPL : हैदराबाद संघाला मोठा झटका! वॉशिंग्टन सुंदर आयपीएल 2023 मधून बाहेर

Washington Sundar Ruled Out IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये (Indian Premier League) सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाला मोठा झटका बसला आहे.

Washington Sundar Ruled Out of IPL 2023

1/9
हैदराबाद संघातील ऑलराऊंडर खेळाडू वॉशिंग्टन सुंदर आयपीएल 2023 मधून बाहेर गेला आहे.

2/9
हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे सनरायझर्स हैदराबादचा वॉशिंग्टन सुंदर या वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL 2023) बाहेर पडला आहे. संघाने गुरुवारी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

3/9
सनरायजर्स हैदराबाद संघाने ट्विटरवर याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे की, 'वॉशिंग्टन सुंदर हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे. लवकर बर हो, वाशी.' या आशयाची पोस्ट करण्यात आली आहे.

4/9
हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने सांगितलं आहे की, दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदर यंदाच्या आयपीएल (IPL 2023) मोसमातील पुढील सामने खेळू शकणार नाही.

5/9
दरम्यान, वॉशिंग्टन सुंदर आयपीएलच्या 16 व्या हंगामात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये प्रभावी ठरला नव्हता.

6/9
सुंदरने आयपीएल 16 मध्ये खेळल्या गेलेल्या 7 सामन्यांच्या पाच डावांमध्ये 15 च्या सरासरीने आणि 100 च्या स्ट्राइक रेटने (Strike Rate) फक्त 60 धावा केल्या. सुंदरची सर्वाधिक धावसंख्या ही नाबाद 24 धावांची होती.

7/9
गेल्या पाच सामन्यांमध्ये हैदराबाद संघाला फक्त दोन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर असलेल सनरायझर्स हैदराबाद संघासाठी सुंदर संपूर्ण सीझनसाठी बाहेर जाणं हा मोठा धक्का आहे.

8/9
हैदराबाद संघाकडे सध्या चार गुण आहेत. शनिवारी हैदराबाद संघाचा सामना दहाव्या क्रमांकावर असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाशी होणार आहे.

9/9
हॅमस्ट्रिंगची दुखापत (Hamstring Injury) म्हणजे मांडीच्या मागच्या बाजूला असलेल्या मोठ्या स्नायूंवर ताण येणे किंवा स्नायू फाटणे.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल

तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget