एक्स्प्लोर
In Pics : आयपीएलमध्ये केकेआर विरुद्ध दिल्ली सामन्यात दिसलेली 'ही' सुंदरी कोण? पाहा फोटो
आरती बेदी (photo tweeted by @cricket_country)
1/10

आयपीएल स्पर्धेत खेळाडूंच्या दमदार खेळीमुळे खेळाडू प्रसिद्ध होतातच पण सोबतच सामना पाहायला आलेले प्रेक्षकही कधी-कधी फेमस होत असतात. (photo tweeted by @cricket_country)
2/10

रविवारी पार पडलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) सामन्यात देखील एका मुलीने अशाचप्रकारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (P.C. aartibedii instagram)
Published at : 11 Apr 2022 05:32 PM (IST)
आणखी पाहा
























