एक्स्प्लोर
IPL 2023 : गुजरातचा 15 धावांनी पराभव करत चेन्नईची अंतिम फेरीत धडक, धोनीचा संघ पाचव्यांदा चॅम्पियन ठरणार?
CSK in IPL : आयपीएल 2023 (IPL 2023) च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) पराभव करत थेट अंतिम फेरीत धडक मारली आहे.
CSK in IPL | GT vs CSK Highlights
1/10

धोनीच्या चेन्नईनं गुजरातचा 15 धावांनी पराभव केला. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने विक्रमी दहाव्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे.
2/10

आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे, तर चेन्नईला 5 वेळा अंतिम फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
Published at : 24 May 2023 10:08 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















