एक्स्प्लोर

Dhoni in IPL : 'धोनी ओवररेटेड फिनिशर', टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचं धोनीवर टीकास्त्र

Krishnamachari Srikkanth on Dhoni in IPL : 'धोनी ओवररेटेड फिनिशर, अनसोल्ड बॉलर विरोधात सामना संपवता आला नाही', असं म्हणतं टीम इंडियाचा माजी कर्णधाराने धोनीवर प्रश्न उपस्थित केला आहे.

Former Indian Captain Lashes Out on Dhoni

1/11
सध्या इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) सोळावा हंगाम सुरु आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्र सिंह धोनीला नंबर वन फिनिशर समजलं जातं.

2/11
यामुळे चाहते धोनीचं कौतुक करताना थकत नाहीत. पण टीम इंडियाचा माजी कर्णधाराने (Former Indian Captain) धोनीवर (MS Dhoni) टीकास्त्र डागलं आहे.

3/11
धोनी ओवररेटेड फिनिशर असल्याचं मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) यांनी व्यक्त केलं आहे.

4/11
टीम इंडियाचे माजी कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी धोनीच्या खेळीवर निशाणा साधला आहे.

5/11
त्यांनी धोनी सर्वोत्तम फिनिशर असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं आहे की, ''धोनी ओवररेटेड फिनिशर आहे. आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिलेल्या बॉलर विरोधात तो सामना जिंकू शकला नाही.''

6/11
कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी धोनीची तुलना हैदराबादचा युवा फलंदाज अब्दुल समदशी केली आहे.

7/11
धोनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत श्रीकांत यांनी म्हटलं की,
धोनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत श्रीकांत यांनी म्हटलं की, "लिलावात न विकल्या गेलेल्या संदीप शर्माविरुद्धचा सामना धोनी पूर्ण करू शकला नाही. पण अब्दुल समदने संदीप शर्माविरुद्ध फलंदाजी करताना सामना संपवला. धोनी खूप ओव्हररेट फिनिशर आहे."
8/11
आयपीएल 2023 च्या सुरुवातीला राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघांमध्ये सामना झाला होता. हा सामना जिंकण्यासाठी चेन्नईला शेवटच्या षटकात 21 धावांची गरज होती.

9/11
पहिल्या तीन चेंडूंवर 14 धावाही झाल्या. मात्र शेवटच्या तीन चेंडूंवर धोनीला चांगली कामगिरी करता आली नाही. संदीप शर्माच्या चेंडूंवर धोनीच्या बॅटला सात धावा काढता आल्या नाहीत. परिणामी राजस्थान रॉयल्सने चेन्नईचा पराभव केला.

10/11
पण अब्दुल समदसमोर संदीप शर्माची गोलंदाजी फिकी पडली. हैदराबादला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 4 धावा हव्या होत्या. संदीप शर्माने केवळ यॉर्कर लेन्थवर चेंडू टाकला. समदने हा चेंडू थेट सीमापार पाठवत षटकार ठोकला आणि संदीप शर्मा या सामन्यात खलनायक बनला.

11/11
दरम्यान, या सामन्यावरून भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी धोनीच्या सर्वोत्तम फिनिशर असण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?

माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे

ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole : सत्तारांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद!Ravindra Waikar Jogeshwari  Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंदTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Embed widget